B.Com- II Marketing Management Paper- II MCQ
Marketing Management Paper- II Module- I Marketing Mix- I (Product & Price) अ) रिकाम्या जागा भरा. 1. वस्तू ही विपणन प्रक्रियेची ……………………….. आहे. अ) क्रिया ब) प्रक्रिया क) मूलाधार ड) साधन 2. वस्तू ……………….. व …………………. स्वरूपाच्या असतात. अ) साम्य व असाम्य ब) स्थिर व अस्थिर क) लवचिक व लवचीक ड) टिकाऊ व नाशवंत 3. वस्तू मिश्रण म्हणजे एखादी उत्पादक कंपनी बाजारपेठेत विक्रीसाठी निर्मिती करीत असलेल्या वस्तूंचे…………………………होय. अ) एकत्रीकरण ब) विभाजन क) नियोजन ड) भेदकरण 4. उत्कृष्ट चिन्हांकन म्हणजे वस्तूच्या…………………… खात्री असते. अ) सुरक्षिततेची ब) संख्येची क) गुणवत्तेची ड) वरीलपैकी सर्व 5. संवेष्टनाचा मूलभूत उद्देश वस्तूंचे…………………. आणि …………………… आपत्तीपासून संरक्षण करणे हा असतो. अ) कृत्रिम व नैसर्गिक ...