Industrial Management Paper- I Sem- V Question Bank
VIVEKANAND
COLLEGE KOLHAPUR (AUTONOMOUS)
B.COM-
III
Industrial
Management Paper- I
Question
Bank
Module- I Introduction
to Industrial Management
A) Short Answer
Questions
1.
Explain the Nature of Industrial Management?
2
Explain the Scope of Industrial Management?
3.
State the Functions of Industrial Management?
4.
Explain the challenges in Industrial Management?
5.
Explain the Recent Trends in Industrial Management?
6.
Explain the functional modules of ERP?
B) Long Answer
Questions
1. What is Industrial
Management? Explain the Importance of Industrial Management?
2. What is Industrial
Management? Explain the Nature and Scope of Industrial Management?
3. What is Industrial
Management? Explain the Functions of Industrial Management?
4. What is Enterprise
Resource Planning? State the Importance of Enterprise Resource Planning?
5. What is Enterprise
Resource Planning? Explain the Merits and Demerits of Enterprise Resource
Planning?
C)
Short Notes
1.
Nature of Industrial Management
2.
Scope of Industrial Management
3.
Enterprise Resource Planning
4.
Evolution of ERP
5.
Modules of ERP
A) Short Answer
Questions
1. Explain Steps in
Selection of Factory Location?
2. Explain Factors affecting
on factory location?
3. Explain Factors affecting on Size of the
Firm?
4. State the objectives of Plant Layout?
5. Explain the types of
plant layout in short?
B) Long Answer
Questions
1. What is factory
location? Explain factors affecting on selection of factory location?
2. What is factory
location? Explain steps in selection of factory location?
3. What is Plant Layout?
Explain the Procedure of Plant Layout?
4. What is Plant Layout?
Explain the Objectives of Plant Layout?
5. What is Plant Layout?
Explain the factors affecting on Plant Layout?
6. What is Plant Layout?
Explain the Importance of Plant Layout?
7. What is Plant Layout?
Explain the Types of Plant Layout?
C)
Short Notes
1.
Factory Location
2.
Steps in selection of factory location
3.
Plant Layout
4.
Product layout
5.
Process layout
6.
Mixed or combined layout
7.
Fixed position layout
A)
Short Answer Questions
1.
Explain the Importance of work environment?
2.
Explain the factors taken into consideration in Lighting?
3.
Explain essential requirement of ventilation?
4.
Explain the sources of ventilation?
5.
Explain the measures on noise control?
6.
Explain the impact of noise?
7.
State the types of Air- Conditioning?
8.
Explain the essentials of air conditioning system?
9.
Explain the causes of industrial pollution?
10.
Explain the effect of industrial pollution?
B)
Long Answer Questions
1.
What is work environment? Explain the importance of work environment?
2.
What is work environment? Explain the factors affecting on work environment?
3.
What is lighting? Explain the factors taken into consideration in Lighting?
4.
What is ventilation? Explain the importance of ventilation?
5. What is sanitation? Explain the elements
of industrial sanitation?
6.
What is Air-Conditioning? Explain the importance of Air-Conditioning?
7.
What is industrial pollution? Explain the causes and effect of industrial
pollution?
8.
What is industrial pollution? Explain the measures on industrial pollution?
C)
Short Notes
1.
Work Environment
2.
Industrial pollution
3.
Environment protection act
4.
Lighting
5.
Ventilation
6.
Air-Conditioning
7.
Sanitation
8.
Noise Control
A) Short Answer
Questions
1. Explain the Scope of
Maintenance Management?
2. Explain the
objectives of effective maintenance system?
3. Explain the types of
maintenance system?
4. Explain the functions
of maintenance management?
5. Explain recent
trends in plant maintenance?
B) Long Answer
Questions
1. What is maintenance
management? Explain the Scope of Maintenance Management?
2. What is maintenance
management? State the importance of maintenance management?
3. What is plant
maintenance? Explain the objectives of effective maintenance system?
4. What is plant maintenance?
Explain the types of maintenance system?
5. What is maintenance
management? Explain the functions of maintenance management?
6. What is plant
maintenance? Explain recent trends in plant maintenance?
C) Short Notes
1.
Maintenance Management
2.
Plant Maintenance
3.
Scope of plant maintenance
4.
Preventive Repairs/ Maintenance
5.
Corrective Repairs/ Maintenance
6.
Recent trends in plant maintenance
प्रकरण- १ औद्योगिक
व्यवस्थापनाची ओळख
अ) लघुत्तरी प्रश्न
- औद्योगिक व्यवस्थापनाचे स्वरूप स्पष्ट करा.
- औद्योगिक
व्यवस्थापनाची व्याप्ती स्पष्ट
करा.
- औद्योगिक व्यवस्थापनाची कार्ये सांगा.
- औद्योगिक
व्यवस्थापनातील अडथळे स्पष्ट करा.
- औद्योगिक व्यवस्थापनातील आधुनिक प्रवाह स्पष्ट करा.
- उपक्रम संसाधन नियोजन या संगणकीय प्रणालीचे कार्यात्मक मोड्यूलस स्पष्ट
करा.
ब) दीर्घोत्तरी
प्रश्न
- औद्योगिक व्यवस्थापन म्हणजे काय? औद्योगिक व्यवस्थापनाचे महत्व स्पष्ट
करा.
- औद्योगिक व्यवस्थापन म्हणजे काय? औद्योगिक व्यवस्थापनाचे स्वरूप व
व्याप्ती स्पष्ट करा.
- औद्योगिक व्यवस्थापन म्हणजे काय? औद्योगिक व्यवस्थापनाची कार्ये स्पष्ट
करा.
- उपक्रम संसाधन नियोजन म्हणजे काय? उपक्रम संसाधन नियोजनाचे महत्व स्पष्ट
करा.
- उपक्रम संसाधन नियोजन म्हणजे काय?उपक्रम संसाधन नियोजनाचे फायदे व तोटे
स्पष्ट करा.
क) टिपा लिहा
- औद्योगिक व्यवस्थापनाचे स्वरूप
- औद्योगिक व्यवस्थापनाची व्याप्ती
- उपक्रम संसाधन नियोजन
- उपक्रम संसाधन नियोजनाची उत्क्रांती
- ई.आर. पी. मोड्यूलस
प्रकरण-2 कारखाना
स्थान व यंत्ररचना
अ) लघुत्तरी प्रश्न
- कारखाना स्थान निवडीतील अवस्था स्पष्ट करा
- कारखाना स्थान निवडीशी संबंधित असणारे घटक स्पष्ट करा.
- उद्योग व्यवसाय संस्थेच्या आकारमानावर प्रभाव टाकणारे घटक स्पष्ट करा.
- यंत्रसंच व यंत्रसामग्री रचनेची उद्दिष्टे स्पष्ट करा.
- यंत्रसंच व यंत्रसामग्री रचनेचे प्रकार स्पष्ट करा.
ब) दीर्घोत्तरी प्रश्न
- कारखाना स्थान म्हणजे काय? कारखाना स्थान निवडीशी संबंधित असणारे
घटक स्पष्ट करा.
- कारखाना स्थान म्हणजे काय? कारखाना स्थान निवडीतील अवस्था स्पष्ट
करा.
- यंत्रसामग्री रचना म्हणजे काय? यंत्रसामग्री रचनेची पद्धती स्पष्ट
करा.
- यंत्रसामग्री रचना म्हणजे काय? यंत्रसामग्री रचनेची उद्दिष्टे स्पष्ट
करा.
- यंत्रसामग्री रचना म्हणजे काय? यंत्रसामग्री रचनेवर प्रभाव पाडणाऱ्या
बाबी/ घटक स्पष्ट करा.
- यंत्रसामग्री रचना म्हणजे काय? यंत्ररचनेचे महत्व स्पष्ट करा.
- यंत्रसामग्री रचना म्हणजे काय? यंत्र सामग्री रचनेचे प्रकार स्पष्ट
करा.
क) टिपा लिहा
- कारखाना स्थान
- कारखाना स्थान निवडीतील अवस्था
- यंत्रसामग्री रचना
- उत्पादित वस्तूनुसार रचना
- उत्पादन प्रक्रियानुसार रचना
- मिश्र
रचना
- स्थिर रचना
प्रकरण 3 कार्य
परिस्थिती / कार्य पर्यावरण
अ) लघुत्तरी
प्रश्न
- कार्य परिस्थितीचे महत्त्व स्पष्ट करा.
- प्रकाश या सौज्ञामध्ये विचारात घेतले जाणारे घटक स्पष्ट करा.
- वायुवीजनासाठी आवश्यक असणारे घटक/ आवश्यकता स्पष्ट करा.
- वायुवीजनाचे मार्ग स्पष्ट करा.
- गोंगाट नियंत्रणाचे उपाय स्पष्ट करा.
- गोंगाटाचे परिणाम स्पष्ट करा.
- वातानुकूलनाचे प्रकार सांगा.
- वातानुकूलन पद्धतीच्या आवश्यकता स्पष्ट करा.
- औद्योगिक प्रदूषणाची कारणे स्पष्ट करा.
- औद्योगिक प्रदूषणाचे परिणाम स्पष्ट करा.
ब) दीर्घोत्तरी
प्रश्न
- कार्य परिस्थिती म्हणजे काय? कार्यपरिस्थितीचे महत्त्व स्पष्ट करा.
- कार्य
परिस्थिती म्हणजे काय? कार्यपरिस्थितीवर परिणाम करणारे
घटक स्पष्ट करा.
- प्रकाश म्हणजे काय? प्रकाश या सौज्ञामध्ये विचारात घेतले जाणारे घटक स्पष्ट
करा.
- वायुवीजन म्हणजे काय? वायुवीजनाचे महत्व स्पष्ट करा.
- आरोग्यरक्षण
म्हणजे काय? औद्योगिक आरोग्यरक्षणाचे घटक स्पष्ट करा.
- वातानुकूलन म्हणजे काय? वातानुकूलन यंत्रणेचे महत्व स्पष्ट करा.
- औद्योगिक प्रदूषण म्हणजे काय? औद्योगिक प्रदूषणाची कारणे व परिणाम
स्पष्ट करा.
- औद्योगिक प्रदूषण म्हणजे काय? औद्योगिक प्रदूषणावरील उपाय स्पष्ट
करा.
- कार्य परिस्थिती / कार्य पर्यावरण
- औद्योगिक प्रदूषण
- पर्यावरण संरक्षण कायदा
- प्रकाश
- वायुवीजन
- वातानुकूलन
- आरोग्यरक्षण
- गोंगाट नियंत्रण
प्रकरण 4 देखभाल व्यवस्थापन/
यंत्रसामग्रीची देखभाल
अ) लघुत्तरी
प्रश्न
- देखभाल व्यवस्थापनाची व्याप्ती स्पष्ट करा.
- चांगल्या देखभाल यंत्रणेची उद्दिष्टे स्पष्ट करा.
- देखभालीचे प्रकार /वर्गीकरण स्पष्ट करा.
- देखभाल व्यवस्थापनाची कार्ये स्पष्ट करा.
- यंत्रसामग्रीच्या देखभालीतील आधुनिक प्रवाह स्पष्ट करा.
ब) दीर्घोत्तरी
प्रश्न
- देखभाल व्यवस्थापन म्हणजे काय? देखभाल व्यवस्थापनाची व्याप्ती स्पष्ट
करा.
- देखभाल व्यवस्थापन म्हणजे काय? देखभाल व्यवस्थापनाचे महत्व सांगा.
- यंत्रसामग्रीची देखभाल म्हणजे काय? चांगल्या देखभाल यंत्रणेची उद्दिष्टे स्पष्ट
करा.
- यंत्रसामग्रीची देखभाल म्हणजे काय? देखभाल यंत्रणेचे प्रकार /वर्गीकरण
स्पष्ट करा.
- देखभाल व्यवस्थापन म्हणजे काय? देखभाल व्यवस्थापनाची/ यंत्रणेची
कार्ये स्पष्ट करा.
- देखभाल व्यवस्थापन म्हणजे काय? यंत्रसामग्रीच्या देखभालीतील आधुनिक
प्रवाह स्पष्ट करा.
क) टिपा लिहा
- देखभाल व्यवस्थापन
- यंत्रसामग्रीची देखभाल
- यंत्रसामग्री
देखभालीची व्याप्ती
- प्रतिबंधात्मक
स्वरूपाची देखभाल
- दुरुस्ती स्वरूपाची देखभाल
- यंत्रसामग्रीच्या देखभालीतील आधुनिक प्रवाह
Comments
Post a Comment