Industrial Management Paper- III Sem- VI Question Bank
VIVEKANAND
COLLEGE KOLHAPUR (AUTONOMOUS)
B.COM-
III
Industrial
Management Paper- III
Question
Bank
Module- I Inventory Management
A) Short Answer Questions
1.
Explain the Procedure of Receipt of Material?
2.
Explain the Pricing of Material Issue?
3.
Explain the Issue Procedure of Materials?
4. State the documents prepared at the time of
Receipt of Materials?
5. Explain the documents prepared for stock records?
6. State the Advantages of Just in time technique
(JIT)
B) Long Answer Questions
1. What is Inventory Management? Explain the Objectives
of Inventory Management?
2. What is Inventory Management? Explain the Techniques
of Inventory Management?
3. What is the concept of Just in Time (JIT)?
Explain the Techniques of Just in Time (JIT)?
4. What is A B C Analysis Explain its Merits and Demerits?
5. What is the concept of Just in Time (JIT) State
the Advantages of Just in Time (JIT)?
6. Explain the merits and demerits of first in first
out method?
7. Explain the merits and demerits of last in first out method? C) Short Notes
1.
ABC analysis
2.
Economic Order Quantity (EOQ)
3.
First in First out Method (FIFO)
4.
Last in First out Method (LIFO)
5.
VED Classification
6.
Bin Card
7.
Store Ledger
8.
Just in Time (JIT)
Module- II Production Planning and
Control
A) Short Answer Questions
1.
State the Objectives of Production Planning and Control?
2. State the Objectives of Routing?
3. State the Kinds of Scheduling?
4.
Explain the forms of despatching
5.
Explain the types of follow-up function
6.
State the limitations of production planning and control
B) Long Answer Questions
1. What is Production Planning and Control? Explain
its Importance?
2. What are Production Planning and Control Explain
its Objectives?
3. What is Production Planning and Control? Explain the
techniques of Production Control?
4. What is Routing? Explain the Procedure of
Routing?
5. What is Scheduling? Explain the Objectives and Kinds
of Scheduling?
6. What is Despatching? Explain the functions of
Despatching Department?
7. What is Follow-up/Expediting? State the functions
of Follow-up Department?
C)
Short Notes
1.
Routing
2.
Scheduling
3.
Despatching
4.
Follow-up/Expediting
5.
Limitations of Production Planning and Control
Module- III Productivity
and Quality Management
A) Short Answer Questions
1. Explain the Measures of Productivity?
2. Explain the Difference between Production and
Productivity?
3. Explain the factors influencing on industrial
productivity?
4. Explain the Stages in development of quality
management?
5. Explain the basic aspects of quality control?
6. Explain inspection versus quality control?
B) Long Answer Questions
1. What is Productivity? Explain the Methods of
Improving Productivity?
2. What is Productivity? Explain the Importance of
Productivity?
3. What is Productivity? Explain the Measures of
Productivity?
4. What is Productivity? Explain the factors
influencing on industrial productivity?
5. What is total quality management? Explain the key
principles of total quality management?
C)
Short Notes
1.
Total Quality Management (TQM)
2. SIX SIGMA
3. Quality Management
4.
Productivity
5.
Production verses Productivity
Module- IV Supply Chain
and Supply Logistic Management
A) Short Answer Questions
1. Explain the Features of Supply Chain Management?
2. Explain the objectives of logistic management?
3. Explain the Supply Chain in Supply Chain
Management?
4. Explain the activities of logistic function?
5. Explain Push verses Pull supply chain management?
6. Explain Drivers of Supply Chain
B) Long Answer Questions
1. What is Logistics
Management? State the Importance of Logistics Management?
2. What is Logistics
Management? Explain the Activities of the Logistic Function?
3. What is Supply Chain
Management? Explain the Components of Supply Chain Management?
4. What is Logistics
Management? State the Objectives of Logistics Management?
5. What is Supply Chain
Management? Explain the Drivers of Supply Chain Management?
C)
Short Notes
1.
Supply Chain Management
2.
Logistic Management
3.
Push verses Pull Supply Chain
4.
Warehousing
5.
Transportation
6.
Packaging
मराठी रूपांतर
प्रकरण- १ मालसाठा
व्यवस्थापन
अ) लघुत्तरी प्रश्न
- सामग्री स्वीकृतीची कार्यपद्धती स्पष्ट करा.
- देय मालसाठ्याची किंमत
निश्चिती स्पष्ट करा.
- माल देणे/वाटप कार्यपद्धती स्पष्ट करा.
- माल स्वीकृतीच्या वेळी तयार केली जाणारी कागदपत्रे सांगा.
- मालसाठा नोंदणीसाठी तयार केली जाणारी दस्तऐवजे स्पष्ट करा.
- जस्ट इन टाईम चे फायदे सांगा.
ब) दीर्घोत्तरी प्रश्न
- मालसाठा व्यवस्थापन म्हणजे काय? मालसाठा व्यवस्थापनाची उद्दिष्टे स्पष्ट करा.
- मालसाठा व्यवस्थापन म्हणजे काय? मालसाठा व्यवस्थापनाची तंत्रे स्पष्ट करा.
- जस्ट इन टाईम म्हणजे काय? जस्ट इन टाईम ची तंत्रे स्पष्ट करा.
- अ ब क विश्लेषण म्हणजे काय सांगून त्याचे गुण दोष स्पष्ट करा.
- जस्ट इन टाईम म्हणजे काय सांगून त्याचे फायदे सांगा.
- प्रथम आत प्रथम बाहेर पद्धतीचे गुण दोष स्पष्ट करा.
- शेवटआत प्रथम बाहेर पद्धतीचे गुण दोष स्पष्ट करा.
क) टिपा लिहा
- अ ब क विश्लेषण
- न्यूनतम आदेश परिमाण
- प्रथम आत प्रथम बाहेर पद्धती
- शेवट आत प्रथम बाहेर पद्धती
- व्ही. इ. डी. विश्लेषण
- बिन कार्ड
- मालसाठा खतावणी
अ) लघुत्तरी प्रश्न
- उत्पादन नियोजन व नियंत्रणाची वैशिष्ट्ये सांगा.
- मार्गनिर्धारणाची उद्दिष्टे सांगा.
- कार्य वेळापत्रकाचे प्रकार सांगा.
- कार्यप्रारंभ आदेश देण्याचे फॉर्म स्पष्ट करा.
- अनुसरण कार्याचे प्रकार स्पष्ट करा.
- उत्पादन नियोजन व नियंत्रणाच्या मर्यादा सांगा.
ब) दीर्घोत्तरी प्रश्न
- उत्पादन नियोजन व नियंत्रण म्हणजे काय? त्याचे महत्त्व स्पष्ट करा.
- उत्पादन नियोजन व नियंत्रण म्हणजे काय सांगून त्याची उद्दिष्टे स्पष्ट
करा.
- उत्पादन नियोजन व नियंत्रण म्हणजे काय? उत्पादन नियंत्रणाची तंत्रे स्पष्ट करा.
- मार्गनिर्धारण म्हणजे काय? मार्गनिर्धारणाची कार्यपद्धती स्पष्ट करा.
- कार्य वेळापत्रक म्हणजे काय? कार्य वेळापत्रकाचे उद्देश व प्रकार स्पष्ट करा.
- कार्यप्रारंभ आदेश देणे म्हणजे काय? कार्यप्रारंभ आदेश विभागाची कार्ये स्पष्ट करा.
- अनुसरण /पाठपुरावा म्हणजे काय? अनुसरण विभागाची कार्ये सांगा.
क) टिपा लिहा
- मार्गनिर्धारण
- कार्य वेळापत्रक
- कार्यप्रारंभ आदेश देणे
- अनुसरण /पाठपुरावा
- उत्पादन नियोजन व नियंत्रणाच्या मर्यादा
प्रकरण 3 उत्पादकता व
गुणवत्ता व्यवस्थापन
अ) लघुत्तरी प्रश्न
- उत्पादकतेचे मापन स्पष्ट करा.
- उत्पादन आणि उत्पादकता यातील फरक स्पष्ट करा.
- औद्योगिक उत्पादकतेवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.
- गुणवत्ता व्यवस्थापनाच्या विकासातील टप्पे स्पष्ट करा.
- गुणवत्ता नियंत्रणाचे मुख्य पैलू स्पष्ट करा.
- गुणवत्ता नियंत्रण व तपासणी यातील फरक स्पष्ट करा.
ब) दीर्घोत्तरी प्रश्न
- उत्पादकता म्हणजे काय? उत्पादकता वाढविण्याच्या पद्धती स्पष्ट करा.
- उत्पादकता म्हणजे काय? उत्पादकतेचे महत्व स्पष्ट करा.
- उत्पादकता म्हणजे काय? उत्पादकतेचे मापन स्पष्ट करा.
- उत्पादकता म्हणजे काय? औद्योगिक उत्पादकतेवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.
- संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन म्हणजे काय? संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाची मुलतत्वे स्पष्ट करा.
- संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन ( टी. क्यू. एम.)
- सिक्स सिगमा
- गुणवत्ता व्यवस्थापन
- उत्पादकता
- उत्पादन व उत्पादकता यातील फरक
अ) लघुत्तरी प्रश्न
- पुरवठा साखळी व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
- पुरवठा व्यवस्थापनाची उद्दिष्टे स्पष्ट करा.
- पुरवठासाखळी व्यवस्थापनातील पुरवठा साखळी स्पष्ट करा.
- पुरवठाशास्त्र कार्यातील विविध क्रिया स्पष्ट करा.
- पुश विरुद्ध पूल पुरवठा साखळी स्पष्ट करा.
- पुरवठा साखळीचे चालक स्पष्ट करा.
ब) दीर्घोत्तरी प्रश्न
- पुरवठाशास्त्र व्यवस्थापन म्हणजे काय? पुरवठाशास्त्र व्यवस्थापनाचे महत्त्व सांगा?
- पुरवठाशास्त्र व्यवस्थापन म्हणजे काय? पुरवठाशास्त्र कार्यातील विविध क्रिया स्पष्ट करा.
- पुरवठा साखळी व्यवस्थापन म्हणजे काय? पुरवठा साखळी व्यवस्थापनातील घटक स्पष्ट करा.
- पुरवठाशास्त्र व्यवस्थापन म्हणजे काय? पुरवठाशास्त्र व्यवस्थापनाची उद्दिष्टे सांगा?
- पुरवठा साखळी व्यवस्थापन म्हणजे काय? पुरवठासाखळी व्यवस्थापनाचे चालक स्पष्ट करा.
क) टिपा लिहा
- पुरवठा साखळी व्यवस्थापन
- पुरवठाशास्त्र व्यवस्थापन
- पुश विरुद्ध पूल पुरवठा साखळी
- साठवणूक /संग्रहण
- वाहतूक
- बांधणी/ आवेष्टन
Comments
Post a Comment