Insurance Paper- I Sem- I Question Bank
VIVEKANAND
COLLEGE KOLHAPUR (AUTONOMOUS)
B.COM-
I
Insurance
Paper- II
Question
Bank
Module-
I Introduction to Insurance
A)
Short Answer Questions
1.
Explain the Nature of Insurance
2.
Explain the Scope of Insurance
3.
State the Types Insurance
4.
State the importance of Insurance
5.
Explain insurance as a social security tool
B)
Long Answer Questions
1.
What is means by insurance? Explain the Nature of Insurance?
2.
What is means by insurance? Explain the Scope of Insurance?
3.
What is mean by insurance? State the Types Insurance?
4.
What is means insurance? Explain the Importance of Insurance?
5.
Explain Insurance as a social security tool?
C)
Short Notes
1.
Nature of Insurance
2.
Scope of Insurance
3.
Types Insurance
4.
Importance of Insurance
5.
Insurance as a social security tool
Module-
II Insurance Contract and Principles of Insurance
A)
Short Answer Questions
1.
Explain Nature of Insurance contract
2.
Explain the conditions/ essentials of insurance contract
3.
Explain the difference between insurance contract and wagering contract
4.
Explain the primary principles of insurance
5. Explain the secondary principles of insurance
B)
Long Answer Questions
1.
What is insurance contract? Explain nature of insurance contract?
2.
What is insurance contract? Explain the conditions/ essentials of insurance
contract?
3.
Explain the difference between insurance contract and wagering contract?
4.
What is insurance contract? Explain the principles of insurance contract?
C)
Short Notes
1.
Nature of Insurance contract
2.
Conditions/ essentials of insurance contract
3.
Difference between insurance contract and wagering contract
4.
Primary principles of insurance
5.
Secondary principles of insurance
Module-
III Insurance Agent
A)
Short Answer Questions
1.
Explain the appointment of insurance agent
2.
Explain the duration of agent insurance agent
3.
State the pre- requisite for obtaining license (qualification) for insurance
agent
4.
Explain termination of insurance agent
5.
Explain the commission structure/ remuneration of insurance agent
B)
Long Answer Questions
1.
What is insurance agent? Explain the procedure of becoming insurance agent?
2.
What is insurance agent? Explain the functions insurance agent?
3.
What is insurance agent? Explain the code of conduct for insurance agent?
4.
What is insurance agent? Explain the qualification of insurance agent?
5.
What is insurance agent? Explain the appointment and duration of insurance
agent?
C)
Short Notes
1. Appointment of insurance agent
2. Duration of insurance agent
3. Qualification of insurance agent
4.
Remuneration of Insurance Agent/ Commission Structure
5.
Termination of insurance agent
Module-
IV Privatization of Insurance Business and IRDA Act
A)
Short Answer Questions
1.
State the merits and demerits of privatization of insurance business
2.
Explain the development of insurance business after privatisation
3.
Explain the structure and organisational set up of IRDA
4.
Explain the functions of IRDA
5.
Explain the foreign direct investment (FDI) in insurance sector
B)
Long Answer Questions
1.
What is privatisation of insurance business? Explain the merits and demerits of
privatisation of insurance business.
2.
Explain the development of insurance business after privatisation.
3.
What is IRDA? Explain the structure and organisational set up of IRDA.
4.
What is IRDA? State the Functions of IRDA.
5.
What is FDI in insurance sector? Explain merits and demerits of FDI in
insurance sector.
C)
Short Notes
1.
Privatization of insurance business
2.
Development of insurance business after privatisation
3.
Structure of IRDA
4.
Organisational set up of IRDA
5.
FDI in insurance sector
प्रकरण-1 विम्याची ओळख
अ) लघुत्तरी
प्रश्न
1. विम्याचे
स्वरूप स्पष्ट करा.
2. विम्याची
व्याप्ती स्पष्ट करा.
3. विम्याचे
प्रकार सांगा.
4. विम्याचे
महत्त्व सांगा.
5. विमा
सामाजिक सुरक्षिततेचे साधन आहे हे स्पष्ट करा.
ब) दीर्घोत्तरी
प्रश्न
1. विमा
म्हणजे काय? विम्याचे स्वरूप स्पष्ट करा.
2. विमा
म्हणजे काय? विम्याची व्याप्ती स्पष्ट करा.
3. विमा
म्हणजे काय? विम्याचे प्रकार सांगा.
4. विमा
म्हणजे काय? विम्याचे महत्त्व सांगा.
5. विमा
सामाजिक सुरक्षिततेचे साधन आहे हे स्पष्ट करा.
क) टिपा लिहा
1. विम्याचे
स्वरूप
2. विम्याची
व्याप्ती
3. विम्याचे
प्रकार
4. विम्याचे
महत्त्व
5. विमा
सामाजिक सुरक्षिततेचे साधन
प्रकरण-2 विमा करार व
विम्याची तत्त्वे
अ) लघुत्तरी
प्रश्न
1. विमा
कराराचे स्वरूप स्पष्ट करा.
2. विमा
कराराच्या अटी/ आवश्यकता स्पष्ट करा.
3. विमा करार व जुगारी करार यातील फरक स्पष्ट करा.
4. विम्याची
प्राथमिक तत्त्वे स्पष्ट करा.
5. विम्याची
दुय्यम तत्वे स्पष्ट करा.
ब) दीर्घोत्तरी
प्रश्न
1. विमा
करार म्हणजे काय? विमा कराराचे स्वरूप स्पष्ट करा.
2. विमा
करार म्हणजे काय? विमा कराराच्या अटी/ आवश्यकता स्पष्ट करा.
3. विमा
करार व जुगारी करार यातील फरक स्पष्ट करा.
4. विमा
करार म्हणजे काय? विमा कराराची तत्वे स्पष्ट करा.
क) टिपा लिहा
1. विमा
कराराचे स्वरूप
2. विमा
कराराच्या अटी/ आवश्यकता
3. विमा
करार व जुगारी करार यातील फरक
4. विम्याची
प्राथमिक तत्त्वे
5. विम्याची
दुय्यम तत्वे
प्रकरण-3 विमा प्रतिनिधी
अ) लघुत्तरी
प्रश्न
1. विमा
प्रतिनिधीची नेमणूक स्पष्ट करा.
2. विमा
प्रतिनिधीचा कालावधी स्पष्ट करा.
3. विमा
प्रतिनिधीची पात्रता/ परवाना मिळविण्यासाठी आवश्यक बाबी स्पष्ट करा.
4. विमा
प्रतीनिधित्वाची समाप्ती/ काढून टाकने स्पष्ट करा.
5. विमा
प्रतिनिधीची कमिशन संरचना /मोबदला स्पष्ट करा.
ब) दीर्घोत्तरी
प्रश्न
1. विमा
प्रतिनिधी म्हणजे काय? विमा प्रतिनिधी होण्याची कार्यपद्धती
स्पष्ट करा.
2. विमा
प्रतिनिधी म्हणजे काय? विमा प्रतिनिधीची कार्ये स्पष्ट करा.
3. विमा
प्रतिनिधी म्हणजे काय? विमा प्रतिनिधीची आचारसंहिता स्पष्ट
करा.
4. विमा प्रतिनिधी म्हणजे काय? विमा प्रतिनिधीची
पात्रता स्पष्ट करा.
5. विमा प्रतिनिधी म्हणजे काय? विमा प्रतिनिधीची नेमणूक
व कालावधी स्पष्ट करा.
क) टिपा लिहा
1. विमा
प्रतिनिधीची नेमणूक
2. विमा
प्रतिनिधीचा कालावधी
3. विमा
प्रतिनिधीची पात्रता
5. विमा
प्रतिनिधीची कमिशन संरचना/ मोबदला
4. विमा
प्रतीनिधित्वाची समाप्ती/ काढून टाकने
प्रकरण-4 विमा
व्यवसायाचे खाजगीकरण व आय.आर.डी.ए. कायदा
अ) लघुत्तरी
प्रश्न
1. विमा
व्यवसायाच्या खाजगीकरणाचे गुण दोष सांगा.
2. विमा
व्यवसायाचा खाजगीकरणानंतरचा विकास स्पष्ट करा.
3. विमा
नियमन व विकास प्राधिकरणाची (IRDA) संघटन रचना स्पष्ट करा.
4. विमा
नियमन व विकास प्राधिकरणाची (IRDA) कार्ये स्पष्ट करा.
5. विमा
व्यवसायातील परकीय थेट गुंतवणूक (FDI) स्पष्ट करा.
ब) दीर्घोत्तरी
प्रश्न
1. विमा
व्यवसायाचे खाजगीकरण म्हणजे काय? विमा व्यवसायाच्या खाजगीकरणाचे
गुण दोष स्पष्ट करा.
2. विमा
व्यवसायाचा खाजगीकरणानंतरचा विकास स्पष्ट करा.
3. विमा
नियमन व विकास प्राधिकरण म्हणजे काय? विमा नियमन व विकास
प्राधिकरणाची (IRDA) संघटन रचना स्पष्ट
करा.
4. विमा
नियमन व विकास प्राधिकरण म्हणजे काय? विमा नियमन व विकास प्राधिकरणाची
(IRDA) कार्ये सांगा.
5. विमा
क्षेत्रातील परकीय थेट गुंतवणूक म्हणजे काय? विमा
व्यवसायातील परकीय थेट गुंतवणुकीचे गुण दोष स्पष्ट करा.
क) टिपा लिहा
1. विमा व्यवसायाचे खाजगीकरण
2. विमा व्यवसायाचा खाजगीकरणानंतरचा विकास
3. विमा नियमन व विकास प्राधिकरणाची (IRDA) रचना
4. विमा नियमन व विकास प्राधिकरणाचे (IRDA) संघटन
5. विमा क्षेत्रातील परकीय थेट गुंतवणूक
Comments
Post a Comment