Insurance Paper- II Question Bank (English & Marathi Medium)

 

VIVEKANAND COLLEGE KOLHAPUR (AUTONOMOUS)

B.COM- I

Insurance Paper- II

Question Bank

Module- I Life Insurance

A) Short Answer Questions

1. Explain whole life policy and its merits and demerits?

2. Explain the Nature of life insurance

3. State the Major players in life insurance

4. Explain endowment policy and its merits and demerits?

5. State the types of life insurance

B) Long Answer Questions

1. What is means by life insurance? Explain the significance of life insurance?

2. What is means by life insurance? Explain the procedure of taking life insurance?

3. What is means by life insurance? Explain the type’s life insurance?

4. What is means by life insurance? Explain the procedure of settlement of life insurance claim?

5. Explain the role and functions of LIC of India?

C) Short Notes

1. Significance of life insurance

2. Whole life policy

3. Endowment policy

4. Term life insurance plan

5. Pension and annuity plans

6. Unit linked insurance plan

Module- II Marine Insurance

A) Short Answer Questions

1. Explain Difference between fire and marine insurance

2. Explain various marine perils

3. Explain various marine losses

4. Explain any eight types of marine policy

5. Explain any eight clauses of marine insurance policy

B) Long Answer Questions

1. What is mean by marine insurance? Explain the procedure of taking marine insurance policy?

2. What is mean by marine insurance? Explain the clauses marine insurance policy?

3. What is mean by marine insurance? Explain the types marine insurance policy?

4. What is mean by marine perils? Explain the various marine perils?

5. What is mean by marine losses? Explain the various marine losses?

C) Short Notes

1. Marine insurance

2. Marine perils

3. Marine losses

4. Clauses of marine insurance

5. Types of marine insurance

6. Difference between fire and marine insurance

 Module- III Fire Insurance

A) Short Answer Questions

1. Explain procedure of settlement of fire insurance claim

2. Explain the meaning of fire in fire insurance policy

3. Explain the procedure of taking fire insurance policy

4. State any eight types of fire insurance

5. Explain any eight conditions of fire insurance

B) Long Answer Questions

1. What is fire insurance? Explain the procedure of taking fire insurance policy?

2. What is mean by fire insurance? Discuss the conditions of fire insurance?

3. What is fire insurance? Explain the type’s fire insurance policy?

4. What is fire insurance? Explain the procedure settlement of fire insurance claim?

5. Explain the cancellation, forfeiture and renewal of fire insurance policy?

C) Short Notes

1. Meaning and Nature of fire insurance

2. Cancellation of fire insurance policy

3. Forfeiture of fire insurance policy

4. Renewal of policy

5. Settlement of fire insurance claim

 Module- IV General Insurance and New Insurance Schemes

A) Short Answer Questions

1. State health insurance meaning and nature

2. Explain the meaning and nature of motor insurance

3. Explain meaning and nature Burglary insurance

4. Explain the nature of employers’ liability insurance

5. Explain the nature of fidelity guarantee insurance 

6. State the major players in general insurance

B) Long Answer Questions

1. Explain the nature and cover of Personal Accidental and Sickness Insurance.

2. What is mean by health insurance explain the nature and cover of health insurance?

3. What is mean by motor insurance? Explain the nature and protection of motor insurance?

4. What is mean by burglary insurance? Explain the cover given under the burglary insurance?

5. What is mean by cattle insurance? Explain the nature and cover of cattle insurance?

6. What is mean by crop insurance explain the nature and cover of crop insurance?

C) Short Notes

1. Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY)

2. Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY)

3. Life Cover under pradhan mantra jan dhan yojana (PMJDY)

4. Varishtha Pension Bima Yojana

5. Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY)

6. Pradhan Mantri Vaya Vandana Yojana (PMVVY)

 

मराठी रूपांतर 

प्रकरण-1 आयुर्विमा/ जीवन विमा

अ)  लघुत्तरी प्रश्न

1. आजीवन विमा म्हणजे काय सांगून त्याचे गुण दोष स्पष्ट करा.

2. आयुर्विम्याचे स्वरूप स्पष्ट करा.

3. आयुर्विमा व्यवसाय करणाऱ्या महत्त्वाच्या कंपन्या सांगा.

4. हयातीतील विमा म्हणजे काय सांगू त्याचे गुण दोष  स्पष्ट करा

5. आयुर्विम्याचे प्रकार सांगा. 

ब)  दीर्घोत्तरी प्रश्न

1. आयुर्विमा म्हणजे काय? आयुर्विम्याचे महत्त्व स्पष्ट करा.

2. आयुर्विमा म्हणजे काय? आयुर्विमा/जीवन विमा उतरविण्याची कार्यपद्धती स्पष्ट करा.

3. आयुर्विमा म्हणजे काय? आयुर्विम्याचे महत्त्व स्पष्ट करा.

4. आयुर्विमा/ जीवन विमा म्हणजे काय? जीवन विम्यातर्गत नुकसानभरपाई मिळवण्याची कार्यापदधती

स्पष्ट करा.

5. आयुर्विमा महामंडळाची भूमिका व कार्य स्पष्ट करा.

क) टिपा लिहा

1. आयुर्विम्याचे महत्त्व 

2. आजीवन विमा 

3. हयातीतील विमा 

4. मुदती विमा 

5. सेवानिवृत्ती/पेन्शन व वर्षासन योजना

6. युनिट लिंकड विमा योजना

प्रकरण-2 सागरी विमा

अ)  लघुत्तरी प्रश्न

1. अग्नि विमा व सागरी विमा यातील फरक स्पष्ट करा.

2. विविध प्रकारचे सागरी धोके स्पष्ट करा.

3.  विविध प्रकारचे सागरी नुकसान स्पष्ट करा.

4. सागरी विम्याचे कोणतेही आठ प्रकार स्पष्ट करा. 

5. सागरी विम्याची कोणती ही आठ कलमे स्पष्ट करा.

ब)  दीर्घोत्तरी प्रश्न

1. सागरी विमा म्हणजे काय? सागरी विमा उतरविण्याची कार्यपद्धती स्पष्ट करा. 

2. सागरी विमा म्हणजे काय? सागरी विम्याची कलमे स्पष्ट करा.

3. सागरी विमा म्हणजे काय? सागरी विम्याचे प्रकार स्पष्ट करा. 

4. सागरी धोके म्हणजे काय? विविध सागरी धोके स्पष्ट करा.

5. सागरी नुकसान म्हणजे काय? सागरी नुकसानीचे विविध प्रकार स्पष्ट करा.

क) टिपा लिहा

1. सागरी विमा

2. सागरी धोके 

3. सागरी नुकसान सांग 

4. सागरी विम्याची कलमे 

5. सागरी विम्याचे प्रकार 

6. अग्नि विमा व सागरी विमा यातील फरक

प्रकरण-3 अग्नि विमा

अ)  लघुत्तरी प्रश्न

1. अग्नि विम्याची नुकसानभरपाई मिळविण्याची कार्यपद्धती स्पष्ट करा. 

2. अग्नि विम्यातील अग्नी चा अर्थ स्पष्ट करा.

3. अग्नि विमा उतरविण्याची कार्यपद्धती स्पष्ट करा.

4. अग्नि विम्याचे कोणतेही आठ प्रकार सांगा. 

5. अग्नि विम्याच्या कोणत्याही आठ अटी स्पष्ट करा.

ब)  दीर्घोत्तरी प्रश्न

1. अग्नि विमा म्हणजे काय? अग्नि विमा उतरविण्याची कार्यपद्धती स्पष्ट करा.

2. अग्नि विमा म्हणजे काय? अग्नि विम्यातील अटींची चर्चा करा.

3. अग्नि विमा म्हणजे काय? अग्नि विम्याचे प्रकार स्पष्ट करा.

4.  अग्नि विमा म्हणजे काय? अग्नि विम्याची नुकसानभरपाई मिळविण्याची कार्यपद्धती स्पष्ट करा.

5. अग्नि विमापत्र रद्द करणेजप्त होणे  व विमा पत्राचे नूतनीकरण स्पष्ट करा.

क) टिपा लिहा

1. अग्निविमाअर्थ व स्वरूप

2. विमापत्र रद्द करणे

3. विमापत्राची जप्ती

4. विमापत्राचे नूतनीकरण 

5. अग्नि विम्याची नुकसानभरपाई मिळविण्याची कार्यपद्धती

प्रकरण-4 सर्वसाधारण विमा व नवीन विमा योजना

अ)  लघुत्तरी प्रश्न

1. आरोग्य विम्याचा अर्थ व स्वरूप स्पष्ट करा.

2. मोटार विम्याचा अर्थ व स्वरूप स्पष्ट करा.

3. घरफोडी विम्याचा अर्थ व स्वरूप स्पष्ट करा.

4. मालकाच्या जबाबदारीचा विमा याचे स्वरूप स्पष्ट करा.

5. प्रामाणिकपणाचा हमी विमा याचे स्वरूप स्पष्ट करा.

6. सर्वसाधारण विमा व्यवसाय करणाऱ्या विमा कंपन्या सांगा.

ब)  दीर्घोत्तरी प्रश्न

1. वैयक्तिक अपघात व आजारपणाचा विमा याचे स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करा.

2. आरोग्य विमा म्हणजे काय सांगून आरोग्य विम्याचे स्वरूप व  व्याप्ती स्पष्ट करा. 

3. मोटार विमा म्हणजे काय? मोटार विम्याचे स्वरूप व विमा संरक्षण स्पष्ट करा.

4. घरफोडी विमा म्हणजे काय? घरफोडी विमा अंतर्गत दिले जाणारे विमा संरक्षण स्पष्ट करा.

5. पशुधन विमा म्हणजे काय? पशुधन विम्याचे स्वरूप व विमा संरक्षण स्पष्ट करा.

6. पिक विमा म्हणजे काय? पिक विम्याचे स्वरूप व विमा संरक्षण स्पष्ट करा. 

क) टिपा लिहा

1. प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना (PMJJBY)

2. प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना (PMSBY)

3.प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY)

4. वरिष्ठ पेन्शन बिमा योजना 

5. प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY)

6. प्रधानमंत्री वया वंदना योजना (PMVVY)

 


Comments

Popular posts from this blog

Corporate Accounting- II MCQ

Preparation of Research Project

Financial Management- I MCQ and IMP Questions (B.Com- II)