B.Com- II Marketing Management Paper- I MCQ
Marketing Management- I
Module- I Introduction to Marketing and Marketing
Environment
अ) रिकाम्या
जागा भरा.
1. …………….. ही एक सततवर परिणाम घडवून आणणाऱ्या विविध
व्यावसायिक क्रियांना समाविष्ट करणारी प्रक्रिया आहे.
अ) उत्पादन ब) विपणन क) वस्तू ड) सेवा
2. विपणन ही एक …………….. चालणारी प्रक्रिया आहे.
अ) कार्यक्षम ब)
अनियमित क) निरंतर ड) अनिरंतर
3. विपणनाचे स्वरूप …………….. आहे.
अ)
गतिमान ब) अगतिमान क)
निरंतर ड) कार्यक्षम
4. …………….. म्हणजे
अशी कोणतीही गोष्ट की, ज्यामुळे आवश्यकता व गरजांचे समाधान होते.
अ) सेवा ब) विपणन क) वस्तू ड)
उत्पादन
5. …………….. म्हणजे वस्तू व सेवांची पैशाच्या मोबदल्यात केलेली देवाण-घेवाण.
अ) खरेदी ब)
विक्री क) विनिमय ड) उत्पादन
6. विपणनाच्या …………….. पर्यावरणावर नियंत्रण ठेवणे शक्य नसते.
अ)अंतर्गत
ब) बाहय क) सूक्ष्म ड) स्थूल
7. ……………………….
पर्यावरणास नियंत्रणक्षम पर्यावरण असेही म्हणतात.
अ)अंतर्गत ब) बाहय
क) सूक्ष्म ड) स्थूल
8. अंतर्गत पर्यावरणात…………………………चा समावेश होत नाही.
अ)मूल्य पद्धती ब)व्यवस्थापन
संरचना क) मानवी संसाधने ड)पुरवठादार
9.
सूक्ष्म पर्यावरणात……………………………चा समावेश होतो.
अ) ग्राहक ब)
पुरवठादार क) कामगार ड) वरील
सर्व
10. खालील पैकी कोणता बाहय पर्यावरणाचा प्रकार आहे.
अ) सूक्ष्म ब)
स्थूल क) सूक्ष्म व स्थूल दोन्ही ड)
यापैकी नाही
ब) चूक की बरोबर लिहा.
1. विपणन हा एकूण पर्यावरणाचा एक भाग आहे. बरोबर
2. विक्रय संकल्पनेवर आधारित विपणनात मोठी जोखीम आहे.
बरोबर
3. मूल्य म्हणजे वस्तूची किंमत होय. चूक
4. विपणनामुळे ग्राहक प्रबोधनात वाढ होत नाही. चूक
5.
आवश्यकता गरजांचे रूप धारण करतात. बरोबर
6. विपणन पर्यावरण स्थिर असते. चूक
Module-
II Consumer Behaviour, Segmentation, Targeting, Positioning
अ) रिकाम्या जागा भरा.
1. सध्याची बाजारपेठ ही
………………………….बाजारपेठ आहे.
अ)
वस्तूभिमुख ब) सेवा भिमुख क) उपभोक्ताभिमुख ड) उत्पादनभिमुख
2. बचतप्रवृत्ती जास्त
असणाऱ्या ग्राहकांची उपभोगावर खर्च करण्याची वृत्ती………………..असते.
अ) कमी ब) जास्त क)
समान ड) वेगवेगळी
3. जाहिरातीचा जास्त प्रभाव………………..व
……………ग्राहकांवर पडतो.
अ)
पुरुष व वृद्ध
ब) महिला व बालवर्ग
क) पुरुष व बालवर्ग ड) महिला व तरुणवर्ग
4. उपभोक्त्याला वस्तू खरेदीला
भाग पाडणे हा…………………………चा आधार आहे.
अ) खरेदी ब)
विक्री क) विपणन ड) उत्पादन
5. ज्या ग्राहकांकडे वस्तू
व सेवा खरेदी करण्याची क्षमता आहे त्याला………………………ग्राहक म्हणतात.
अ) सक्षम ब)
असक्षम क) पात्र ड)
संभाव्य
6.
……………………………..म्हणजे एकूण बहुजिनसी बाजारपेठेतील अनेक
ग्राहकसमूहापैकी एखादा छोटा ग्राहकसमूह निवडून विभिन्न विपणन मिश्रणाद्वारे त्यांचे
समाधान करणे होय.
अ) लक्षकेंद्री विपणन ब)
बाजारपेठ विभाजन
क) वस्तू स्थाननिश्चितीकरण ड) वस्तूभेदकरण
7. …………………………विभाजनामध्ये बाजारपेठ ही भौगोलिक प्रदेशांच्या
आधारावर विभागली जाते.
अ)
भौगोलिक ब) लोकसंख्या क) वर्तनपद्धती ड) मानसशास्त्रीय
8. बाजारपेठेच्या प्रत्येक विभागाचा आकर्षकपणा तपासून
त्यापैकी एका किंवा अनेक भागांमध्ये प्रवेश करणे म्हणजे …………………………….होय.
अ)
लक्षकेंद्री विपणन ब) बाजारपेठ विभाजन
क) वस्तू स्थाननिश्चितीकरण ड) वस्तूभेदकरण
9.
…………………………….म्हणजे अन्य उत्पादनांच्या तुलनेत आपल्या
उत्पादनाचे लक्ष्य ग्राहकांच्या मनात स्प्ष्ट, वैशिष्ट्यपूर्ण व अपेक्षित स्थान निर्माण
करणे होय.
अ) लक्षकेंद्री विपणन ब) बाजारपेठ विभाजन
क)
वस्तू स्थाननिश्चितीकरण ड) वस्तूभेदकरण
10. लक्ष्य बाजारपेठ ……………………………. साठी महत्वाची आहे.
अ) थेट ग्राहक संपर्क ब) वस्तू व सेवात सुधारणा
क) सूक्ष्म विपणन ड) वरीलपैकी सर्व
ब) चूक की बरोबर लिहा.
1. सध्याची बाजारपेठ ही विक्रेताभिमुख आहे. चूक
2.
उपभोक्त्याची कार्यप्रेरणा जागृत करणे हे विपणनाचे उद्दिष्ट
असते. बरोबर
3.
उपभोक्त्याच्या उत्पन्नावर कुटुंबाची बचत व उपभोग प्रवृत्ती
अवलंबून असते. बरोबर
4.
समाजरचनेचा उपभोक्त्याच्या वर्तणूकीवर कोणताही परिणाम
होत नाही. चूक
5.
उपभोक्ता आपल्या पेशानुसार वस्तू आणि सेवांची खरेदी करत
असतो. बरोबर
Marketing Management – I
Module –
I Introduction to Marketing and Marketing Environment
A) Fill
in the blanks.
1. …………….. is a process that includes various
business activities that continuously bring about results.
a) Production b) Marketing c) Goods d)
Service
2. Marketing is a …………….. process.
a) Efficient b) Irregular c) Continuous d)
Discontinuous
3. The nature of marketing is ……………..
a) Dynamic b) Non-dynamic c)
Continuous d) Efficient
4. …………….. means anything that satisfies needs
and wants.
a) Service b) Marketing c) Goods d)
Production
5. …………….. means exchange of goods and
services for money.
a) Buying b) Selling c) Exchange d)
Production
6. It is not possible to control the ……………..
environment of marketing.
a) Internal b) External c) Micro d)
Macro
7. ………………………. environment is also called
controllable environment.
a) Internal b) External c) Micro d)
Macro
8. …………………. is not included in the internal
environment.
a) Value system b) Management structure c) Human resources d) Suppliers
9. …………………. are included in the micro
environment.
a) Customers b) Suppliers c) Workers d)
All of the above
10. Which of the following is a type of
external environment?
a) Micro b) Macro c) Both Micro and
Macro d) None of these
B) Write True or False.
1. Marketing
is a part of the overall environment. — True
2. In
marketing based on the selling concept, there is high risk. — True
3. Value
means the price of a product. — False
4. Marketing
does not increase consumer awareness. — False
5. Needs
take the form of wants. — True
6. Marketing
environment is stable. — False
Module – II Consumer Behaviour,
Segmentation, Targeting, Positioning
A) Fill in the blanks.
1. The present market is a …………………………. market.
a) Goods-oriented b) Service-oriented c)
Consumer-oriented d) Production-oriented
2. Consumers with a high saving tendency have
……………….. spending tendencies.
a) Low b) High c) Same d) Different
3. Advertisements have a greater impact on
……………….. and …………… consumers.
a) Men and elderly b) Women and children
c) Men and children d) Women and youth
4. Forcing the consumer to buy a product is
the basis of ………………………….
a) Buying b) Selling c)
Marketing d) Production
5. A consumer who has the ability to buy goods
and services is called a ……………………… consumer.
a) Able b) Unable c) Eligible d) Potential
6. …………………………….. means selecting a small
consumer group from a heterogeneous market and satisfying them through
different marketing mixes.
a) Target marketing b) Market segmentation
c) Product positioning d) Product
differentiation
7. In ………………………… segmentation, the market is
divided based on geographical regions.
a) Geographic b) Demographic c)
Behavioural d) Psychographic
8. Examining the attractiveness of each
segment of the market and entering one or more segments is called ………………………….
a) Target marketing b) Market segmentation
c) Product positioning d) Product differentiation
9. ……………………………. means creating a clear,
distinctive, and desirable position for a product in the minds of target
customers compared to competing products.
a) Target marketing b) Market
segmentation
c) Product positioning d) Product differentiation
10. ……………………………. is important for the target
market.
a) Direct customer contact b)
Improvement in goods and services
c) Micro-marketing d) All of the above
B) Write True or False.
1. The
present market is seller-oriented. — False
2. Motivating
the consumer to act is an objective of marketing. — True
3. Consumer
income depends on family saving and consumption tendencies. — True
4. Social
structure has no effect on consumer behaviour. — False
5. Consumers
purchase goods and services according to their occupation. — True
Comments
Post a Comment