B.Com- II Marketing Management Paper- II MCQ
Marketing Management Paper- II
Module- I Marketing Mix- I (Product & Price)
अ) रिकाम्या जागा भरा.
1. वस्तू ही विपणन प्रक्रियेची ……………………….. आहे.
अ)
क्रिया ब) प्रक्रिया क) मूलाधार ड) साधन
2. वस्तू ……………….. व …………………. स्वरूपाच्या असतात.
अ) साम्य व
असाम्य ब) स्थिर व अस्थिर
क) लवचिक व लवचीक ड) टिकाऊ व नाशवंत
3. वस्तू
मिश्रण म्हणजे एखादी उत्पादक कंपनी बाजारपेठेत विक्रीसाठी निर्मिती करीत असलेल्या
वस्तूंचे…………………………होय.
अ) एकत्रीकरण ब) विभाजन
क) नियोजन ड) भेदकरण
4. उत्कृष्ट
चिन्हांकन म्हणजे वस्तूच्या…………………… खात्री असते.
अ) सुरक्षिततेची ब) संख्येची क) गुणवत्तेची ड) वरीलपैकी सर्व
5. संवेष्टनाचा
मूलभूत उद्देश वस्तूंचे…………………. आणि …………………… आपत्तीपासून संरक्षण करणे हा असतो.
अ) कृत्रिम
व नैसर्गिक ब) मानवी व कृत्रिम
क) नैसर्गिक व मानवी ड) वरीलपैकी सर्व
6. विपणनामध्ये वस्तू निर्मितीनंतर
वस्तूची …………………..निश्चित करणे विशेष महत्वाचे आहे.
अ) जागा ब) किंमत क) नावे ड)
गुणवत्ता
7. विपणन
मिश्रणामध्ये प्रभावी व्यवस्थापन यशस्वी
होण्याचा ……………………… हा मूलाधार
आहे.
अ) जागा निर्धारण ब) गुणवत्ता निर्धारण क)
नावनिर्धारण ड)
किंमत निर्धारण
8. वस्तूची किंमत ही……………………व………………….या दोन्ही घटकांची
बेरिज होय.
अ) वितरणखर्च
व नफा ब) वित्तीय खर्च व नफा
क) वेतन खर्च
व नफा ड) उत्पादन खर्च व नफा
9. वस्तूची
किंमत ही……………………प्रमाण ठरविणारा घटक आहे.
अ) मागणी ब) पुरवठा क) नफा ड)
तोटा
10. विपणन
स्पर्धेवर मात करण्यासाठी वस्तूची किंमत हे………………………..होय.
अ) रणनीती ब) कला
क) प्रमुख शस्त्र ड) वरीलपैकी सर्व
11. किंमत निर्धारणात……………………..हा मूलभूत / प्राथमिक घटक
होय.
अ) खर्च ब) नफा
क) तोटा ड) उत्पन्न
12. वस्तूची किंमत ठरविताना…………………..व………………………. विचारात घ्यावे लागतात.
अ) नफा व तोटा ब) उत्पादन व नफा क) खर्च
व नफा ड) उत्पन्न व नफा
13. वस्तूची किंमत ही वस्तू……………………विचारात
घेऊन ठरविली जाते.
अ) नफा व तोटा ब) उत्पादन व नफा क) उत्पन्न
व नफा ड) मागणी व पुरवठा
14. विपणन
मिश्रणात………………………या चार घटकांमध्ये अंतर्गत क्रियात्मक योग्य समन्वय साधून किंमत
ठरविली जाते.
अ) खर्च, नफा उत्पादन व उत्पन्न ब) मागणी, पुरवठा, खर्च, तोटा
क) उत्पादन, किंमत, वितरण व वृद्धी ड)
वरीलपैकी सर्व
15. उत्पादन वस्तूचे ………………
निश्चित केलेले मूल्य म्हणजे किंमत होय.
अ) वस्तूतील ब) सेवेतील क) पैशातील ड) वरीलपैकी सर्व
16. विक्रेत्याची उलाढाल आणि बाजारपेठेतिल हिस्सा उत्पादन वस्तूच्या
……………… वर अवलंबून
असतो.
अ) मागणी ब) किंमती क) पुरवठा ड) वरीलपैकी सर्व
ब) खालील विधानं चूक की बरोबर ते सांगा.
1. लेबल
हे एक वस्तू ओळखण्याचे महत्त्वपूर्ण साधन आहे. बरोबर
2. लेबल
हे कायद्यानुसार असण्याची गरज नसते. चूक
3. वस्तू समर्थन
ही ग्राहकांना देऊ केलेली एक सेवा असते. बरोबर
4. प्रत्येक
वस्तूचा बाजारपेठातील जीवनकाळ हा एकसारखा असतो. चूक
5. नवीन
वस्तू विकासाची प्रक्रिया कल्पना निर्मितीपासून होते. बरोबर
Module- II
Marketing Mix- II (Place &
Promotion)
अ)
रिकाम्या जागा भरा.
1. जाहिरातीचे
उद्देश हे …………………. असतात.
अ) दीर्घकालीन ब) अल्पकालीन क)
मध्यमकालीन ड) वरीलपैकी सर्व
2. वृद्धी म्हणजे ……………….. व विक्री करणे.
अ) मागणी ब) उत्पादन क) प्रवोधन ड)
वरीलपैकी सर्व
3.
वृद्धी हा
घटक …………… बाजारपेठेवर प्रकाश टाकतो.
अ) लक्ष ब) अस्तित्वात असलेल्या क)
महत्त्वाच्या ड) वरीलपैकी सर्व
4. जाहिरातकलेमध्ये
…………………. व ……………….. या दोन गोष्टींचा समावेश होतो.
अ) कार्यक्षमता व कुशलता ब) कार्यक्षमता व परिणामकारकता
क) कार्यक्षमता व व्यावसायिकता ड) वरीलपैकी सर्व
5. दीर्घकालीन
उद्देशांना …………… उद्देश म्हंटले जाते.
अ) गुणात्मक ब) संख्यात्मक क) दोन्ही
ड) यापैकी
नाही
6. अल्पकालीन
उद्देशांना …………… उद्देश म्हणते जातो.
अ) गुणात्मक ब) संख्यात्मक क) दोन्ही ड)
यापैकी नाही
7. पूल मिश्रण नीतीमध्ये उत्पादक
हा वस्तूला मागणी निर्माण करण्यासाठी …………… व …………… खर्च करतो.
अ) जाहिरात
व कर्मचारी ब) जाहिरात व विक्रेते
क) जाहिरात व ग्राहकवृद्धी ड)
वरीलपैकी सर्व
8.
पुश मिश्रण
नीतीमध्ये उत्पादक हा वस्तूची जाहिरात …………… कडे करतो.
अ) किरकोळ व्यापारी ब) घाऊक व्यापारी क) प्रसार माध्यमे ड) वरीलपैकी सर्व
9. वितरणाचे
मार्ग म्हणजे ……………… साखळी होय.
अ) व्यापारी ब) ग्राहक क) मध्यस्थ ड)
उत्पादक
10. वस्तूची
मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होणे याला ……………… उपयोगिता
म्हणतात.
अ) स्वामित्व ब) समय क) स्थान ड)
यापैकी नाही
11. ………………
मुळे वस्तूला स्थान, समय व स्वामित्व उपयोगिता निर्माण होते.
अ)
व्यापारी ब) ग्राहक क) उत्पादक ड) वितरण
12. उत्पादक
– ग्राहक या प्रकारात ……………… साखळीमुळे वितरण खर्च कमी येतो.
अ)
व्यापारी ब) ग्राहक क) मध्यस्थ ड)
उत्पादक
13. जी
व्यक्ती व्यवसायातील मालाची पुनर्विक्री करण्याच्या उद्देशाने मालाची खरेदी करत
असते त्यास …………… म्हणतात.
अ) उत्पादक ब) घाऊक व्यापारी
क) पुरवठादार ड) यापैकी नाही
14. ग्राहकांच्या
मागणीप्रमाणे व गरजेनुसार तसेच प्रमाणात त्यांच्या सोईच्या ठिकाणी जाऊन विक्री
करण्याची पद्धत म्हणजे …………… व्यापार सेवा.
अ) घाऊक ब) किरकोळ
क) रोख ड) उधार
15. व्यापारी व्यवहारांच्या
आकस्मिकतेनुसार व्यापाराचे …………… व्यापार व …………… व्यापार असे दोन प्रकार आहेत.
अ) घाऊक व किरकोळ ब) रोख व उधार
क) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ड) यापैकी नाही
16. वितरणाची निश्चित सत्ता
नसतानाही प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीतसुद्धा …………… शी प्रत्यक्ष संपर्क ठेवणे
योग्य ठरते.
अ) उत्पादक ब) घाऊक व्यापारी
क) पुरवठादार ड) ग्राहक
17. थेट
विपणनामध्ये ……………… वितरित करून
विपणन केले जाते.
अ) वस्तू ब) संदेश क) माहिती ड)
यापैकी नाही
18. भौतिक
वितरण कार्याच्या प्रभावी व्यवस्थापनामुळे वस्तूंची ……………… स्थिर राहण्यास मदत होते.
अ) मागणी ब) पुरवठा क) किंमत ड) ग्राहक
19. सेवांचे
उत्पादन आणि ……………… या दोन गोष्टी विभक्त करता येत नाहीत.
अ) उपभोग ब) पुरवठा क) मागणी ड)
ग्राहक
20. ग्राहकांच्या
गरजांचे समाधान करणारी ………………
स्वरूपातील उत्पादन म्हणजेच सेवा होय.
अ) दृश्य ब) अदृश्य
क) स्थिर ड) यापैकी नाही
ब) खालील विधानं चूक की बरोबर ते
सांगा.
1. पुश वृद्धी मिश्रणाचा कल हा वैयक्तिक विक्रीवर नसतो. चूक
2. पुल वृद्धी मिश्रणाचा कल हा अवैयक्तिक विक्रीवर असतो.
बरोबर
3. वितरणमार्ग हे उत्पादक व ग्राहक यांना जोडणारे
महत्त्वाचे संपर्क माध्यम आहे. बरोबर
4. नाशवंत वस्तूंबाबत पूर्ण लांबीचा वितरणमार्ग योग्य
ठरतो. चूक
5. घाऊक व्यापारी उत्पादकांचा माल
साठविण्याची सोय करतो. बरोबर
6. मध्यस्थांशिवाय वस्तूंची विक्री
करणे हा किरकोळ व्यापाराचा मुख्य उद्देश असतो. चूक
7. थेट विपणनामध्ये संभाव्य
ग्राहकांशी वैयक्तिक संदेश संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात नाही. चूक
8. सेवा मूर्त व भौतिक स्वरूपाच्या
असतात. चूक
Module –
I Marketing Mix – I (Product & Price)
A) Fill
in the blanks.
- Product
is the ……………………….. of the marketing process.
a) Activity b) Process c) Foundation d) Tool - Products
are of ……………….. and …………………. nature.
a) Similar & Dissimilar b) Stable & Unstable
c) Flexible & Inflexible d) Durable & Perishable - Product
mix means the …………………………… of products produced by a manufacturing company
for sale in the market.
a) Integration b) Segmentation c) Planning d) Differentiation - Good
labelling ensures the ………………… of the product.
a) Safety b) Quantity c) Quality d) All of the above - The
basic purpose of packaging is to protect the product from ………………… and
…………………… disasters.
a) Artificial & Natural b) Human & Artificial
c) Natural & Human d) All of the above - In
marketing, after producing the product, determining the ………………….. of the
product is especially important.
a) Place b) Price c) Name d) Quality - In
the marketing mix, ……………………… is the basis of successful effective
management.
a) Place determination b) Quality determination
c) Naming d) Price determination - Product
price is the sum of …………………… and …………………….
a) Distribution cost & Profit b) Financial cost & Profit
c) Wage cost & Profit d) Production cost & Profit - Product
price is the factor that determines the ……………………
a) Demand b) Supply c) Profit d) Loss - To
overcome marketing competition, product price is the ………………………..
a) Strategy b) Art c) Main weapon d) All of the above - In
pricing, ……………………….. is the basic/primary factor.
a) Cost b) Profit c) Loss d) Income - While
determining the price of a product, ………………….. and ………………………. are
considered.
a) Profit & Loss b) Production & Profit
c) Cost & Profit d) Income & Profit - Product
price is determined by considering the product's ………………………
a) Profit & Loss b) Production & Profit
c) Income & Profit d) Demand & Supply - In
the marketing mix, price is determined by coordinating the internal
functional activities of these four elements: ………………………
a) Cost, Profit, Production & Income
b) Demand, Supply, Cost & Loss
c) Product, Price, Distribution & Promotion
d) All of the above - The
determined value of the product in …………….. is called price.
a) Product b) Service c) Money d) All of the above - Seller’s
turnover and market share depend on the ……………… of the product.
a) Demand b) Price c) Supply d) All of the above
B) State whether the following
statements are True or False.
- Label
is an important tool for identifying a product. True
- Label
is not required by law. False
- Product
support is a service offered to customers. True
- Every
product’s life span in the market is the same. False
- New
product development process starts with idea generation. True
A) Fill in the blanks.
- The
objectives of advertising are ………………….
a) Long-term b) Short-term c) Medium-term d) All of the above - Promotion
means ……………….. and selling.
a) Demand b) Production c) Promotion d) All of the above - Promotion
highlights the …………… market.
a) Target b) Existing c) Important d) All of the above - Advertising
art includes …………………. and ………………..
a) Efficiency & Skill b) Efficiency & Effectiveness
c) Efficiency & Professionalism d) All of the above - Long-term
objectives are called …………… objectives.
a) Qualitative b) Quantitative c) Both d) None of these - Short-term
objectives are called …………… objectives.
a) Qualitative b) Quantitative c) Both d) None of these - In
pull promotion strategy, the producer spends on …………… and …………… to create
demand.
a) Advertising & Employees b) Advertising & Salespersons
c) Advertising & Consumer promotion d) All of the above - In
push promotion strategy, the producer advertises the product to the ……………
a) Retailer b) Wholesaler c) Mass media d) All of the above - Channels
of distribution are ……………… chains.
a) Traders b) Customers c) Intermediaries d) Producers - Transfer
of ownership of a product from one person to another is called ………………
utility.
a) Ownership b) Time c) Place d) None of these - ………………
creates place, time and ownership utility.
a) Trader b) Customer c) Producer d) Distribution - In
the producer–consumer type, ……………… chain reduces distribution cost.
a) Trader b) Customer c) Intermediary d) Producer - The
person who purchases goods for the purpose of reselling is called ……………
a) Producer b) Wholesaler
c) Supplier d) None of these - Selling
according to customer needs and demand at their convenient place is ……………
retail service.
a) Wholesale b) Retail
c) Cash d) Credit - According
to the immediacy of business transactions, trade is of …………… trade and
…………… trade types.
a) Wholesale & Retail b) Cash & Credit
c) National & International d) None of these - Even
without fixed distribution authority, in unfavourable geographical
conditions, direct contact with …………… is appropriate.
a) Producer b) Wholesaler
c) Supplier d) Customer - In
direct marketing, ……………… are distributed for marketing.
a) Goods b) Messages c) Information d) None of these - Effective
management of physical distribution helps to stabilize the ……………… of
goods.
a) Demand b) Supply c) Price d) Customer - In
services, production and ……………… cannot be separated.
a) Consumption b) Supply c) Demand d) Customer - A
product that satisfies customer needs in ……………… form is called service.
a) Visible b) Invisible c) Stable d) None of these
B) State
whether the following statements are True or False.
- Push
promotion strategy is not inclined towards personal selling. False
- Pull
promotion strategy is inclined towards non-personal selling. True
- Distribution
channels are important connecting links between producer and customer. True
- Full-length
distribution channel is suitable for perishable goods. False
- Wholesaler
provides storage facilities for producer’s goods. True
- Selling
goods without intermediaries is the main objective of retail trade. False
- In
direct marketing, an attempt is not made to communicate personal messages
to potential customers. False
- Services
are tangible and physical in nature. False
Comments
Post a Comment