Marketing Management- I
VIVEKANAND
COLLEGE KOLHAPUR
(AN
EMPOWERED AUTONOMOUS INSTITUTE)
CLASS-
B.COM- II GROUP- A
QUESTION
BANK
MARKETING
MANAGEMENT PAPER- I
Module- I Introduction of Marketing
A) Long Answer Question
1.
What is marketing? State the features of marketing?
2.
What is marketing? Explain the importance of marketing?
3.
What is marketing? Describe the core concepts of marketing?
4.
What is marketing? State the scope of marketing?
5.
What is marketing environment? State the features of marketing environment?
6.
What is marketing environment? State the types of marketing environment?
7.
What is marketing environment? Explain the importance of marketing environment?
B) Short Notes
1) Core concepts
of marketing
2) Features of
Marketing
3) Marketing
Environment
4) Scope of
Marketing
5) Types of
marketing environment
Module- II Consumer Behaviour
A) Long Answer Question
1) What is
consumer behaviour? State the significance of consumer behaviour?
2) What is
consumer behaviour? State the factors influencing on consumer behaviour?
3) Explain the
buying decision process?
4) What is
segmentation? State the importance of segmentation?
5) What is
segmentation? State the bases of market segmentation?
6) What is
targeting? Explain the importance of targeting?
7) What is positioning?
Explain the importance of positioning?
B) Short Notes
1) Consumer
Behaviour
2) Buying
Decision Process
3) Segmentation
4) Targeting
5)
Positioning
मराठी रूपांतर
मोड्युल- 1 विपणनाची ओळख:
अ) दीर्घोत्तरी प्रश्न:
1. विपणन म्हणजे काय? विपणनाची वैशिष्ट्ये सांगा.
2. विपणन म्हणजे काय? विपणनाचे महत्त्व स्पष्ट करा.
3. विपणन म्हणजे काय? विपणनातील मूलभूत संकल्पना स्पष्ट करा.
4. विपणन म्हणजे काय? विपणनाची व्याप्ती सांगा.
5. विपणन पर्यावरण म्हणजे काय? विपणन पर्यावरणाची वैशिष्ट्ये सांगा.
6. विपणन पर्यावरण म्हणजे काय? विपणन पर्यावरणाचे प्रकार सांगा.
7. विपणन पर्यावरण म्हणजे काय? विपणन पर्यावरणाचे महत्त्व स्पष्ट करा.
ब) टिपा लिहा:
1. विपणनातील
मूलभूत संकल्पना
2. विपणनाची वैशिष्ट्ये
3. विपणन पर्यावरण
4. विपणनाची व्याप्ती
5. विपणन पर्यावरणाचे प्रकार
मोड्युल-2 उपभोक्ता वर्तणूक
अ) दीर्घोत्तरी प्रश्न:
1. उपभोक्ता वर्तणूक म्हणजे काय? उपभोक्ता वर्तणूकीचे
महत्त्व सांगा.
2. उपभोक्ता वर्तणूक म्हणजे काय? उपभोक्ता वर्तणूकीवर
परिणाम करणारे घटक सांगा.
3. खरेदी निर्णय प्रक्रिया स्पष्ट करा.
4. बाजारपेठ विभाजन म्हणजे काय? बाजारपेठ विभाजनाचे महत्त्व सांगा.
5. बाजारपेठ विभाजन म्हणजे काय? बाजारपेठ विभाजनाचे आधार सांगा.
6. लक्ष्यकेंद्री विपणन म्हणजे काय? लक्ष्यकेंद्री
विपणनाचे महत्त्व स्पष्ट करा.
7. वस्तू स्थाननिश्चितीकरण म्हणजे काय? वस्तू स्थाननिश्चितीकरणाचे महत्त्व स्पष्ट करा.
ब) टिपा लिहा:
1. उपभोक्ता वर्तणूक
2.खरेदी निर्णय प्रक्रिया
3. बाजारपेठ विभाजन
4. लक्ष्यकेंद्री विपणन
5. वस्तू स्थाननिश्चितीकरण
Comments
Post a Comment