Fundamentals of Entreprenuership- II Question Bank
Fundamentals of
Entrepreneurship Paper- II
Question Bank
Long Answer Questions:
1. What is entrepreneurship development? Explain the
Process entrepreneurship development?
2. State the Functions of
Maharashtra center for entrepreneurship development (MCED)?
3. State the features of
Start-up India?
4. Explain the entrepreneurial
qualities of Vijay Menon?
5. State the functions and performance of Entrepreneurship development institute of India?
6. Explain the concept skill
India in detail?
7. Explain the
entrepreneurial qualities of Sachin Bansal and Binny Bansal?
8. State the functions of
District Industry Centres?
9. Explain the concept make in
India and its importance?
10. Explain the entrepreneurial
qualities of Chitale Brothers?
Short Notes:
1.
Concept
of Entrepreneurial development.
2.
Entrepreneurial
Journey of Vina Patil
3.
Concept
of Standup India
4.
Features
of Entrepreneurial development.
5.
Entrepreneurial
Journey of Aditi Gupta
6.
Incubation
center concept
7.
Features
of Entrepreneurial development.
8.
Entrepreneurial
Journey of Sima Shaha
9.
Startup
India concept
मराठी
रुपांतर
1. उद्योजकता विकास म्हणजे काय? उद्योजकता विकासाची प्रक्रिया स्पष्ट करा.
2. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र
(MCED) ची कार्ये नमूद करा.
3. स्टार्ट-अप इंडिया ची वैशिष्ट्ये सांगा?.
4. विजय मेनन यांच्या उद्योजकीय
गुणांचे स्पष्टीकरण करा.
5. भारतीय उद्योजकता विकास संस्था
यांची कार्ये व कामगिरी स्पष्ट करा.
6. स्किल इंडिया या संकल्पनेचे सविस्तर स्पष्टीकरण करा?.
7.
सचिन
बन्सल आणि बींनी बन्सल यांच्या उद्योजकीय गुणांचे
स्पष्टीकरण करा.
8. जिल्हा उद्योग केंद्रे (DIC) यांची
कार्ये सांगा.
9. मेक इन इंडिया संकल्पना व तिचे महत्त्व स्पष्ट करा?
10. चितळे ब्रदर्स यांच्या उद्योजकीय
गुणांचे स्पष्टीकरण करा.
टिपा
लिहा.
1. उद्योजकता विकासाची संकल्पना.
2. वीणा पाटील यांचा उद्योजकीय प्रवास.
3. स्टँड-अप इंडिया संकल्पना.
4. उद्योजकता विकासाची वैशिष्ट्ये
5. अदिती गुप्ता यांचा उद्योजकीय
प्रवास.
6. इनक्यूबेशन सेंटर संकल्पना.
7. उद्योजकता विकासाची वैशिष्ट्ये
8. सीमा शहा यांचा उद्योजकीय प्रवास.
9. स्टार्ट-अप इंडिया संकल्पना.
Comments
Post a Comment