Fundamentals of Entreprenuership- I Question Bank
Fundamentals of Entrepreneurship Paper- I
Question Bank
Long Answer
Questions:
1. Explain the concept of an entrepreneur and state the types entrepreneur. 2. Explain the role of the service sector in the national economy?
3. Define Sociopreneur and
state its characteristics?
4. Explain obstacles to become
an entrepreneur?
5. Explain the concept of an entrepreneur and discuss the functions of an entrepreneur.
6.
Elaborate Knight’s theory?
7. Define Entrepreneurship and state the Importance of Entrepreneurship?
8. State
Challenges before Entrepreneur in Modern Era?
9. What is entrepreneur and state the Qualities of a successful entrepreneur. 10. Elaborate Joseph Schumpeters innovation theory?
11. Explain the opportunities of entrepreneurship in the service sector?
12. State Challenges before Entrepreneur in Modern Era?
Short Notes:
1.
Explain
the characteristics of a Netpreneur.
2.
Discuss
the importance of entrepreneurship in the service sector
3.
Functions
of Entrepreneur
4.
Explain
the characteristics of an Edupreneur.
5.
Opportunities
of entrepreneurship in the service sector.
6.
Qualities
of Successful Entrepreneur
7.
Explain
the characteristics of a sociopreneur.
8.
Entrepreneurship
in service industry.
9.
Types
of Entrepreneurs
मराठी
रुपांतर
1. उद्योजकाची
संकल्पना स्पष्ट करा आणि उद्योजकांचे प्रकार सांगा.
2. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत
सेवा क्षेत्राची भूमिका स्पष्ट करा.
3. सामाजिक उद्योजक याची व्याख्या करा
आणि त्याची वैशिष्ट्ये सांगा?.
4. उद्योजक
बनण्यासाठी येणाऱ्या अडथळ्यांचे स्पष्टीकरण करा.
5. उद्योजक या संकल्पनेचे स्पष्टीकरण करा आणि
उद्योजकाच्या कार्यांवर चर्चा करा.
6. नाईट
यांच्या सिद्धांताचे सविस्तर वर्णन करा. 7. उद्योजकतेची व्याख्या करा आणि उद्योजकतेचे महत्त्व स्पष्ट करा.
8. आधुनिक
काळातील उद्योजकांसमोरील आव्हाने सांगा.
9. उद्योजक म्हणजे काय आणि यशस्वी उद्योजकाचे
गुण स्पष्ट करा.
10. जोसेफ
शुम्पीटर यांच्या नवनिर्मिती सिद्धांताचे स्पष्टीकरण करा.
11. सेवा क्षेत्रातील उद्योजकतेच्या
संधी स्पष्ट करा.
12. आधुनिक
काळातील उद्योजकांसमोरील आव्हाने सांगा.
टिपा लिहा:
1. नेटप्रेन्योरची वैशिष्ट्ये स्पष्ट
करा.
2. सेवा क्षेत्रातील उद्योजकतेचे
महत्त्व चर्चा करा.
3. उद्योजकाची कार्ये
4. शैक्षणिक उद्योजकतेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
5. सेवा क्षेत्रातील उद्योजकतेतील
संधी.
6. यशस्वी उद्योजकाची गुणवैशिष्ट्ये
7. सामाजिक उद्योजकतेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
8. सेवा क्षेत्रातील उद्योजकता
9. उद्योजकांचे प्रकार
Comments
Post a Comment